‘अनेकता मे एकता’ हे वाक्य आपण आपलं वैशिष्ट्य म्हणून मिरवतो आणि त्याचे गोडवे गातो. प्रत्यक्षात एक समाज म्हणून आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या सामाजिक संवेदना एकसमान नसल्यामुळे अनेक प्रश्नही निर्माण झालेले आहेत, त्यांकडे आपण कानाडोळा करतो. जगाच्या तुलनेत विज्ञानाच्या क्षेत्रात,संशोधनात आपण मागे का आहोत हा प्रश्न अनेकदा विविध निमित्तांनी आजवर उपस्थित झालेला आहे. आशावादी दृष्टिकोन म्हणून आपण सहसा अशा मंथनांचा शेवटही, भविष्यात परिस्थिती बदलेल, असाच करत असतो. परंतु ही आशा निर्माण होण्यासारखी स्थिती प्रत्येकवेळी खरंच असते का? या प्रश्नाच्या उत्तराकडे वस्तूस्थितीच्या अंगाने पाहणारा आणि कटू सत्य सांगणारा हा लेख मूळ लेखाला उत्तर म्हणून ह. वि. कुंभोजकर यांनी अंतर्नादमध्ये लिहिला होता. कोणत्याही प्रगतीसाठी आवश्यक असलेला सत्य दाखवणारा आरसा असे या लेखाबाबत म्हणता येईल. मूळ लेखाचा इंट्रोही सोबत दिलेला आहे.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..