क्रिकेट,राजकारण आणि चित्रपट ही भारतीयांची खास वादांची,आवडीची आणि हमरीतुमरीवर येऊन चर्चा करण्याची क्षेत्रे. या तिन्ही क्षेत्रात कुणाचीच सद्दी फार काळ चालत नाही. परंतु सद्दी संपल्यावरही ज्यांचा दबदबा आणि करिष्मा कायम राहतो अशा व्यक्ती दंतकथा होतात.चालू वर्तमान काळाने अलिकडेच अनुभवलेली अशी दंतकथा म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनला निवृत्त होऊन येत्या १६ तारखेला पाच वर्षे होतील. क्रिकेटमध्ये आज विराट कोहलीनं सचिनची जागा भले भरुन काढली असेल, आपल्या मनातला सचिन होता तसाच आहे. सचिन निवृत्त झाला तेव्हा लिहिला गेलेला हा लेख म्हणूनच पुन्हा एकदा तेवढाच ताजा वाटतो.

क्रिकेटची आवड अनेक साहित्यिक, विचारवंत यांच्यात आढळून येते. तेंडुलकर या आडनावाने आणि सचिनच्या कौटुंबिक पार्श्वभूमीने जणू या आवडीला अधिकृत बैठकच प्राप्त करून दिली होती. अंतर्नादचे संपादक, गंभीर लेखक खुद्द भानू काळे यांनीच हा लेख लिहिलेला आहे, अधिक काय सांगावे?

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..