पेशवे घराण्यातील तीन स्त्रिया प्रसिद्ध आहेत. पहिल्या बाजीरावाची आई राधाबाई, माधवराव पेशव्यांची आई गोपिकाबाई अन्‌ तिसरी रघुनाथराव उर्फ राघोबादादांची बायको अन्‌ दुसऱ्या बाजीरावाची आई आनंदीबाई. पहिल्या दोन कीर्तिवान ठरल्या. तिसरीच्या वाट्याला दुष्कीर्ती आली. कथाकार, कादंबरीकार, नाटककार अन्‌ बखरकार या सर्वांनी आनंदीबाईस कारस्थानी अन्‌ ‘ध’ चा ‘मा’ करणारी ठरविले. तेव्हापासून कुणाही जहांबाज बाईला ‘आनंदीबाई’ म्हणण्याचा प्रघात पडला.

परंतु आनंदीबाई खरोखरच तशी भयंकर अन्‌ खुनाला प्रोत्साहन देणारी स्त्री होती की काय हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. नारायणराव पेशव्याच्या वधामुळे ती कलंकित ठरली तरी त्या प्रकरणी तिचे अंग असल्याचा प्रत्यक्ष पुरावा ऐतिहासिक कागदपत्रात आढळत नाही. उपलब्ध पुराव्याची छाननी केल्यास ती निर्दोष ठरते, अन्‌ म्हणूनच तिचे चरित्र हृदयस्पर्शी अन्‌ मनाला चटका लावणारे आहे.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर सभासदत्वाचे विविध पर्याय उपलब्ध असून त्यातील आपल्याला योग्य वाटेल असा पर्याय निवडा. आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

अभिप्राय द्या...

This Post Has 11 Comments

 1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..