‘वाचक बना लेखक’ स्पर्धेविषयी थोडेसे . . .

सभासदत्वासंबंधी वाचकांशी बोलताना बऱ्याच जणांनी आमचे पण लेख पुनश्च वर घेणार का? अशी विचारणा केली. तेव्हा मला जाणवलं की हल्ली लोक लिखित स्वरुपात बऱ्यापैकी व्यक्त होऊ लागलेत. त्यांच्या या उर्जेला पुनश्च च्या format मध्ये वाव कसा द्यायचा हा प्रश्नच होता. शिवाय एखादा लेख वाचल्यावर अस्वस्थ होऊन किंवा त्याच्या उलट एखाद्या लेखामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळून … Continue reading ‘वाचक बना लेखक’ स्पर्धेविषयी थोडेसे . . .