” राजवाड्यांना मराठी साहित्य संमेलनाचे कधीही अध्यक्षपद मिळाले नसल्याने, मला आज हे पद भूषवायला संकोच होतोय ” या प्रकारची खंत ज्यांच्याविषयी कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, खुद्द दुर्गाबाई भागवत व्यक्त करतात, असे थोर इतिहासकार म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे.  (जीवनकाल – २४ जून १८६३ ते ३१ डिसेंबर १९२६)

इतिहासाचार्य ही सार्थ पदवी मिळालेले वि. का. राजवाडे यांचे इतिहासातील संशोधनातील योगदान अमुल्य आहे. त्यांच्या पश्चात एकाही भारतीय संशोधकाला राजवाड्यांना टाळून आपला अभ्यास पूर्ण करता आलेला नाही.

अश्या राजवाडे यांचे छोट्या छोट्या प्रसंगातून उमलणारे व्यक्तिदर्शन १९६४ साली वसंत मासिकात श्री. सदानंद चेंदवणकर यांनी घडवले आहे. –

********

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

ऎतिहासिक स्थळे, किल्ले, शिलालेख, जुनी कागदपत्रे ही इतिहासांची साधने साऱ्या भारतखंडात विखुरलेली आहेत. या निमित्ताने ठिकठिकाणी हिंडताना काही वेळेस भयंकर तोंड देण्याचे प्रसंग कै. विसूभाऊ राजवाडे यांच्यावर आलेले होते. त्यापैकी एक जिवावरचा प्रसंग असा-

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 5 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..