पुनश्चवर यावेळी एका अत्यंत वेगळ्या विषयावरचा आणि फारच वेधक असा लेख आहे. जागतिक आणि भारतीय चित्रपटविषयक आस्वादात्मक लेख, स्वतंत्र कथालेखन,  अजरामर जागतिक साहित्यकृती उलगडून दाखवणारे लेखक म्हणून विजय पाडळकर महाराष्ट्राला ज्ञात आहेत. त्यांनी आजच्या लेखात लघुकथांचा दीर्घ  आणि अत्यंत रसाळ असा आढावा घेतला आहे. लघुकथा म्हणजे केवढी कथा? तर केवळ सहा शब्दांची कथा! हेमिंग्वेच्या गाजलेल्या सहा शब्दीय कथेपासून तर गुलजार यांच्या सहा शब्दांच्या कथेपर्यंत येताना पाडळकर या छोट्या कथांमधील मोठ्या आशयाची रंजक सफर लेखकाला घडवून आणतात. लेख वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडेल, सहा शब्दांत एवढं कसं सांगता येतं? पण तीच तर लेखकाची ताकद असते ना!

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 14 Comments

 1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 10. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..