दत्तो वामन पोतदार हे मराठीतले स्पष्टवक्ते संशोधक आणि भाष्यकार तर ‘चित्रमयजगत्’ हे पुरोगामी विचार धाडसाने मांडणारे मासिक.  राजवाड्यांच्या ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ मधील एक प्रकरण प्रसिद्ध केल्याबद्दल ‘चित्रमयजगत्’चे अंक जाळण्यापर्यंत त्याकाळी काहींची मजल गेली होती.  संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठीची चळवळ सुरु असताना म्हणजे १९५७ साली ‘चित्रमयजगत्’ मध्ये पोतदारांनी लिहिलेला लेख आज देत आहोत.  संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्याला आता सहा दशके होत आली तरीही विदर्भ,मराठवाडा,कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांचा समतोल विकास साध्य झालेला नाही आणि सर्वच राजकीय पक्ष या विषयाचे केवळ राजकारण करत असतात.संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होऊ घातलेला सर्वच प्रदेश मराठी भाषेने कसा एकत्र जोडलेला आहे आणि या प्रदेशातील लोकांची मानसिक,वैचारिक जडण-घडणही किती मिळती जुळती आहे याचे  अतिशय मार्मिक असे विवेचन दत्तो वामन यांनी या लेखात केलेले आहे. एवढेच नव्हे तर या वैचारिक वर्तुळात गोव्याचाही समावेश होतो याचा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत. आज असमतोल विकासाच्या भेगा रुंदावत असताना अवघ्या महाराष्ट्राला एकत्र बांधणारा हा धागा पुन्हा एकदा सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे, हे हा लेख वाचताना लक्षात येईल-

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 8 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..