‘लोकशाही राजकारणांत सामान्यपणे जबाबदारीने टीका व्हावी अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. लोकशाही म्हणजे पक्षीय राजकारण आणि त्याची पुरी टीकेत तळल्याशिवाय तयार होत नाही, फुगत नाही आणि बव्हंशी ती टीका उफाळणारी, उचंबळणारी असते…’ हे मनोगत आजच्या काळातले नसून तब्बल पन्नास वर्षांपूर्वीचे आहे. भारताचे पहिले मंत्रिमंडळ तयार होत असताना आपली मनःस्थिती कशी होती हे सांगताना काकासाहेब गाडगीळ यांनी ऑक्टोबर १९६३ च्या ‘चित्रमयजगत्’ च्याअंकात हे लिहिले होते. सत्ता आणि पद याकडे पाहण्याची काकासाहेब गाडगीळ आणि समकालिनांची दृष्टी काय होती याचे अंगावर सुखाचा काटा फुलावा असे वर्णन त्यांनी केले आहे आणि त्याचवेळी काही कटू वास्तवही लिहिलेले आहे. या मराठी नेत्याचा राष्ट्रव्यापी विचार आणि अतिशय मार्मिक अशी मराठी भाषा यासाठीही हा लेख वाचलाच पाहिजे. स्वातंत्र्य मिळण्याआधीची ही  शेवटची रात्र…

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 8 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..