दुसऱ्या महायुद्धाच्या अंतीम टप्प्यात जपानमधील हिरोशिमा या शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आल्यानंतर जगभरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाठोपाठ ९ ऑगस्टला नागासकीवरही अणुबॉम्ब टाकला गेला. अणुबॉम्बच्या या विध्वंसक परिणामामुळे केवळ नागरिकच नाही तर शास्त्रज्ञही चिंताग्रस्त झाले. या बॉम्बचे जनक डॉ. ओपेनहाइमर यांनी तर पुढे पश्चातापामुळे राजीनामा दिला.  अणूबॉम्ब पडल्यावर या दोन शहरांत नेमके काय आणि कसे झाले याचे श्रीकांत राजाराम आंबेकर यांनी प्रस्तुत लेखात केलेले वर्णन हे मनात  त्या कृतीबद्दल राग,घृणा उत्पन्न करते. चित्रमय शैलीतील शब्दांकन  छातीत धडकी भरवते. दोस्त राष्ट्रांचा हिंसक चेहरा मग अधिकच उग्र वाटू लागतो. विन्स्टन चर्चिल यांनी अणूबॉम्बचा शोध ही ईश्वरी कृपा आहे, असे म्हटले होते. ही ईश्वरी कृपा हजारो लोकांसाठी कोप ठरली!

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 9 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..