विनोबा भावे हे एक न उलगडणारं कोडं होतं. त्यांच्या तल्लख  बुध्दीचा आणि तर्कबुद्धीचा प्रत्यय त्यांच्या वागण्या-बोलण्या आणि लिहिण्यातून सतत येत असे. छोटी राज्ये ही विकासाची गुरूकिल्ली वगैरे म्हटले जाते,परंतु मुळात छोटे काय आणि मोठे काय, राज्य चालविणारी माणसे ते कधी लोकांसाठी चालवणारच नाहीत, अशी विनोबांना खात्री पटली होती. वेगळ्या राज्यासाठी आंदोलन करणाऱ्यांसमोर भाषण करुन त्यांना वेगळेपणातले वैयर्थ सांगण्यास मोठेच धाडस लागते. विनोबांचे हे भाषण आहे,  १० ऑगस्ट, १९६९ रोजी रांची येथे अखिल भारतीय झारखंड पार्टीच्या कार्यकारिणीपुढे केलेले. त्यानंतर ३१ वर्षांनी म्हणजे १५ नोव्हेंबर २००० रोजी अखेर झारखंड हे स्वतंत्र राज्य जन्माला आलेच. परंतु  त्या राज्याची आणि एकूणच देशातली आजची परिस्थिती पाहता विनोबा केवळ स्पष्टवक्तेच नव्हे तर द्रष्टेही होते हे लक्षात येते.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 9 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..