सोनोपंत दांडेकरांच्या वैकुंठवासाचे वृत्त कानी पडताच माझ्या मनात उद्‌गार उमटले- ‘एक अलांछन चंद्रमा मावळला!’ –

‘चंद्रमे जे अलांछन – मार्तंड जे तापहीन’ या ज्ञानेश्वरांच्या पंक्ती माझ्या मनाला नेहमीच विलक्षण आनंद देतात. ज्ञानदेवांच्या कल्पनेतला असा एखादा तापहीन मार्तंड किंवा अलांछन चंद्रमा – प्रत्यक्षात असू शकेल – अशा दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. पण तसा एक ‘अलांछन चंद्रमा’ – ‘शशांकाचे शीतळ तेज’ धारण करणारा एक सत्त्वपुरुष आपल्यात होता, याची जाणीव कै. दांडेकरांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच माझ्या मनाने आवेगाने काढलेल्या उद्‌गारांनी करून दिली. आणि मग त्यांच्या चरित्राकडे पाहू लागल्यावर खरोखरच पटले की, कै. सोनोपंत दांडेकर हे आपल्यातले एक चालतेबोलते अलांछन चंद्रमा होते.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..