अरुण टिकेकर हे नाव वाचताच आपल्या मनावर गांभीर्याचा एक थर साचतो. त्यांनी लिहिलेला ‘तारतम्य’ हा स्तंभ आठवतो, ‘स्थल-काल’ सारखे सांस्कृतिक इतिहास सांगणारे सदर आठवते. ते जेव्हा ‘तारतम्य’ लिहित होते तेव्हा त्यातील प्रत्येक लेखाची सुरुवात  एखाद्या इंग्रजी  लेखकाच्या ‘कोट’ने करायचे. तेव्हा ‘हुश्श सापडला बुवा एक चांगला इंग्रजी उतारा, आता पुढे लिहितो’ असा एक विनोद वृत्तपत्र क्षेत्रात प्रचलित झाला होता. टिकेकरांच्या लेखनाची प्रसन्न, हलकी फुलकी बाजू कालांतराने ‘लेले आणि नेने’ यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून पुढे आली. टिकेकर हे उत्तम ललित लेखक होते. परंतु हा लेखक कायम त्यांच्यातील संशोधकाआड दडून राहिला. प्रस्तुत लेखात  टिकेकरांमधला हा नर्मविनोदी लेखक वृद्धत्वाची चाहुल, निवृत्तीनंतरचे आयुष्य याकडे मजेनं बघत लिहिताना दिसतो. मन अगदी प्रसन्न करणारा हा लेख आहे-

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 9 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..