विठ्ठल दत्तात्रय घाटे (१८९५ ते १९७८) हे मराठी ललित लेखनातील एक अव्वल नाव. अंतर्मुख करणारे, मात्र प्रसन्न आणि मिश्किल लिखाणासाठी सुपरिचित असलेले ते चिंतनशील लेखक होते.  कवी आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांचे वडिल कवी दत्त यांच्याकडून हा साहित्याचा वारसा आलेला होता. प्रसिद्ध रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. ‘नाना देशातील नाना लोक’, ‘काही म्हातारे एक म्हातारी’, ‘पांढरे केस हिरवी मने’, ही त्यांची गाजलेली पुस्तके. ‘नवलाख दिवे हे तुझ्या घरी’ ही त्यांची कविताही खूप वाखाणली गेली. शिक्षकांची वेतनश्रेणी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या द्विसदस्यीय समितीत ते होते.

तक्रारीचा सूर नसलेले, सकारात्मक लिखाण हे त्यांचे खास वैशिष्ट्य. प्रस्तुत लेख लिहिला तेव्हा ते ऐंशीच्या उंबरठ्यावर होते. साधारणः त्या वयात अनेकांचा निराशेचा सूर असतो. अमुक करायचे राहून गेले, तमुकचे श्रेय मला मिळाले नाही, अशा तक्रारी असतात किंवा आता सगळेच कसे उथळ झालेले आहे, असा तरी सूर असतो. घाटे यांनी लिहिलेल्या या लेखात मात्र त्यांनी आपला आयुष्यभराचा सकारात्मक, मिश्कील सूर साधतच ‘संध्याछाया रिझविती ह्रदया’ असा भाव प्रकट केला आहे. कातर आणि त्याचवेळी अंतर्मुख करणारा हा लेख-

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 17 Comments

 1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 10. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..