काळ बदलला तसे राजकीय नेते-कार्यकर्ते बदलले. पक्षांची अधिवेशने ही आता पंचतारांकित असतात. कारण पक्षांकडे निधी आणि निधींचे स्त्रोत भरपूर असतात. १९१६ साली लखनौ येथे झालेले काँग्रेसचे अधिवेशन गाजले ते लोकमान्य टिळक आणि जिना यांच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय समितीने तयार केलेल्या करारावर  शिक्कामोर्तब  झाल्याने. टिळकांनी ह्या करारावर ’Lucknow’ वरून ’Luck now’ अशी कोटीही तेव्हा केली होती. परंतु प्रस्तुत लेख हा त्या अधिवेशनाच्या राजकीय बाजूची चिकित्सा करणारा नाही. तेथील अधिवेशनातील गैरसोय, कार्यकर्त्यांची झालेली आबाळ याचे वर्णन टिळकांचे अनुयायी नारायण आगाशे यांनी केले आहे. या वर्णनाची भाषाशैली तर उत्तम, व्यंगार्थक आहेच, त्यावरुन तेव्हाचे  राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांची आर्थिक स्थितीही लक्षात येते. अर्थात त्याची आजच्या वातावरणाशी तुलनाही थोडी अन्यायकारकच ठरेल. सोबत मूळ लेखाचा इंट्रोही आहे.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 9 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..