अजिंठा लेण्यांचे आजचे रुप पाहूनही त्याच्या मूळ सौंदर्याची कल्पना येते. अद्वितीय हा शब्द हल्ली आपण फार सहजपणे कुठेही वापरतो. परंतु अजिंठ्यातील कोरीव लावण्य पाहिल्यावर या शब्दाचा खरा अर्थ कळतो. मात्र कलाकृतींचे आणि त्यातही इतिहासाचे मोल  न कळणाऱ्या आपल्या समाजाने हे लेणे नीट जपले नाही याची खंतही तेवढीच आहे. भय्यासाहेब ओंकार यांच्या या लेखातून हे दोन्ही व्यक्त होते-

**********

एकदा गंधर्व, अप्सरांनी देवेन्द्राला विनंती केली की, “स्वर्गातल्या अमृतपानाचा आणि  नंदनवनाचा आम्हाला अगदी वीट आला आहे. आम्हाला काही काळ पृथ्वीवर वास्तव्य करण्याची परवानगी द्या. तिथल्या सुखदुःखाचा आम्हाला अनुभव घेऊ द्या.” गंधर्व, अप्सरांच्या विनंतीला मान्यता देणे देवेन्द्राला जड वाटू लागले. त्याला चिंता वाटू लागली की या स्वर्गांगना पृथ्वीवरच्या माणसांच्या नजरेस पडल्या तर पृथ्वीवरची माणसे त्यांच्या चरणी लागतील.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 8 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..