मराठी कथांची वाट आणि घाट सतत बदलत आलेला आहे. अर्थात समाजात होणारे बदल कथांमध्ये प्रतिबिंबित होत असतातच. भाषा, विषय, संवादांची शैली आणि व्यक्तिरेखा यावर त्या त्या काळाचा एक ठसा असतोच असतो. प्रस्तुत कथा १९७२ साली लिहिली गेली आहे मात्र कथेतला काळ त्याहून मागचा म्हणजे १९४१ सालातला आहे. कथेचा आणि नाव नसलेल्या कथानायकाचा पौंगडावस्तेतून मध्यम वयाकडे झालेला प्रवास आणि त्याची बदलती मनःस्थिती यासोबत वाचक सहजपणे ओढला जातो. सुरूवातीला विषय-वासना, लैंगिक आकर्षण अशा वाटेने जाणारी ही कथा शेवटाला अनपेक्षित वळण घेते…प्रसंगांची, मनोगताची सुंदर गुंफण आणि ओघवती भाषा हे कथेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 13 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  10. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..