भूतकाळात भारतात अनेक महत्त्वाचे शोध लागले होते अथवा नाही याबाबत दुमत आहे. परंतु बुद्धीबळ या खेळाचा शोध भारतात किंवा भारतीय उपखंडात लागला होता याला मात्र अनेकांचा दुजोरा आहे. आज खऱ्या अर्थाने या खेळाचा राजकारणातच उपयोग होताना दिसतो, तिथे तिरक्या चालीच जास्त असतात आणि घोडेबाजारही चालतो. या बुद्धीबळाच्या अनेक सुरस जन्मकथा सांगितल्या जातात. सीतेला पळवून आणल्यावर रावणाने तिच्याकडे फार लक्ष देऊ नये म्हणून मंदोदरीने हा खेळ शोधून काढला, युध्दाची खुमखुमी शमविण्यासाठी बौद्धकाळात हा खेळ जन्माला आला, लंगड्या राजाचे मन रमावे म्हणून एका मंत्र्याने या खेळाचा शोध लावला… या एकाहून एक धमाल …नवल कराव्या अशा कथा आहेत.  १९५६ साली नवलच्याच एका अंकात प्रसिद्ध झालेला हा मनोरंजक, माहितीपूर्ण लेख.. श्रीपाद डोंगरे यांनी हे संकलन केले होते.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 9 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..