फलंदाज खेळपट्टीवर आल्यावर काही काळ सेट होण्यासाठी घेतो आणि ते सर्वमान्य आहे. कसोटी क्रिकेट आहे की वीस षटकांचा सामना आहे की पन्नास षटकांचा यावर हा सेट होण्यासाठीचा कालावधी ठरतो. असा सेट होण्यासाठीचा वेळ  प्रत्येक क्षेत्रात लागत असतो. नोकरीत, वैवाहिक आयुष्यात तसेच लेखनातही. या काळात काही चुका माफ असतात कारण त्या चुकांच्या भांडवलावरच पुढची योग्य दिशा मिळत असते, कळत असते. कवी म्हणून वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज उपाख्य तात्यासाहेब हे मराठी साहित्यक्षेत्रातले एक अनमोल लेणे आहे. त्यांचा हा सेट होण्याचा काळ त्यांनी या लेखात सांगितलेला आहे. त्यांच्या खासच शैलीत. ललितच्या १९६९ सालच्या दिवाळी अंकात  हा लेख  आला होता.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 7 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..