नमस्कार. २१ सप्टेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दरम्यान पुनश्च चे सभासदत्व घेतलेल्यांचे नुतनीकरण या महिन्याच्या शेवटी म्हणजे ३१ डिसेंबर ला लागू होत आहे. आपले सभासदत्व केव्हापासून सुरु झाले आहे ते पुनश्च app आणि website दोन्हीवर समजते. आपल्या सभासद विभागात गेलात ( आणि तुम्ही login असलात ) तर तुम्हाला तिथे ही सभासदत्व आरंभाची तारीख समजते. आपले सभासदत्व ३६५ दिवसांचे आहे. म्हणजे ५ मे २०१८ ला आपण सभासद झाला असलात तर आपले सभासदत्व ४ मे २०१९ पर्यंत आहे. प्रत्येकाने त्यानुसार आपले नुतनीकरण कधी लागू होत आहे ते पहा.

आता आपण बहुविध.कॉम या तंत्र व्यासपीठावर पुनश्च प्रसिद्ध करणार आहोत. जोपर्यंत आपले सगळे सभासद त्यांच्या सभासदत्वासह बहुविध वर आम्ही आणत नाही तोपर्यंत पुनश्च ची वेगळी website आणि app सुरु राहील. आम्हाला सुरुवातीला हे दुहेरी काम पडेल पण त्याला इलाज नाही. एकदा का सर्व सभासद बहुविध.कॉम वर आले आणि बहुविध ची दोन्ही apps ( android आणि ios ) website सह सुरु झाली की मग फक्त बहुविध वरून आपण पुनश्च ( आणि दीर्घा ) चे लेख प्रसिद्ध करू.

तुमचे सभासदत्व नुतनीकरणास लागू झालेले असेल तर आम्ही खाली दिलेल्या पायऱ्या बघा… ( follow the steps )

हे सगळे असले तरी व्यक्तिगत अडचणी राहणार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. विनासंकोच 9152255235 या whatsapp नंबरवर संपर्क साधा. बहुविध.कॉम चे होम पेज असे दिसते…


~ www.bahuvidh.com ~

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- “बहुविध.कॉम”. छापिल साहित्याच्या आणि सोशल मीडियाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचणाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे.

आजच्या भाषेत सांगायचे तर बहुविध.कॉमचे स्वरुप एखाद्या लिटरेचर मॉल सारखे आहे. ‘बहुविध’मध्ये प्रवेश करताच साहित्यविषयक वेगवेगळी दालने दिसतील . त्यापैक सर्व दालनांमधून अथवा आपल्या आवडीच्या विषयाच्या निवडक दालनांतून तुम्ही साहित्य वाचनाचा सशुल्क आनंद घेऊ शकता..

बहुविध.कॉम चे सभासदत्व कसे घ्यायचे हे पुढील पानांवर वाचा

Leave a Reply

This Post Has 6 Comments

  1. can a member already registered with punasch, will automatically migrated on a new website, BAHUVIDH?

  2. please tell me when shall I renew ? and how much.

    Mukund Parelkar.

  3. कोणतेही पान क्लिक केले तर black out
    at least for me