हिंदू, हिंदुत्व, हिंदुस्तान हे शब्द भारतीय  राजकारणात आजही परवलीचे आहेत. या शब्दांना विरोध करणारे आणि त्याचा पुरस्कार करणारे दोन्हीही गट राजकीय हेतूनेच तो करतात त्यामुळे मतभेदांचे आकाश निरभ्र होण्याचे नावच घेत नाही. आणीबाणीनंतरचे विरोधकांचे ऐक्य औट घटकेचे ठरल्यावर या शब्दाचे राजकीय अर्थ आणि संदर्भ अधिकच कळीचे झाले. ‘माणूस’चे संस्थापक, संपादक श्री.ग.माजगावकर यांनी केलेले हे त्या विषयाचे चिंतन ‘माणूस’च्याच १९७९च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले होते.

माजगावकर हे संघाच्या संस्कारात वाढलेले आणि तरीही टोकाची भूमिका घेणाऱ्या विचारप्रणालीचा पुरस्कार न करणारे साक्षेपी संपादक होते. त्यांनी १९६१ साली ‘माणूस’ सुरु केले ते डिसेंबर १९९१ पर्यंत सुरु होते. ‘माणूस’मध्ये तेंडुलकर, अरुण साधू, अनंत भावे, वि.स. वाळिंबे अशा अनेकांनी लिहिले. मराठी शोधपत्रकारिता ‘माणूस’मुळेच बहराला आली होती.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..