मुहाफिज- एक देखणी आणि दर्जेदार खंत

बुकर पुरस्काराचे नामांकन मिळालेल्या 'इन कस्टडी' या अनिता देसाई यांच्या पुस्तकावर आधारीत मुहाफिज या चित्रपटाची निर्मिती झाली. भाषा आणि संस्कृती काळानुरुप बदलली नाही तर लुप्त होण्याची शक्यता असते हे या चित्रपटात प्रभावीपणे दाखवले आहे,