नियतीलाही मदत लागते

लेख वाचूनच खरंतर कळेल हा 'वपुंचाच'. लेखकाचे नाव आणि फोटोची गरजच नाही. पुलंचे 'राहून गेलेल्या गोष्टी' वाचल्यावर त्यावर उतारा म्हणून आता हा वपुंचा लेख. या लेखात सुचवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या गोष्टी करणे खूप मोठे परिणाम साधून जातं. वर्षाच्या सुरुवातीला या गोष्टी करण्याचा संकल्प करा आणि हो, त्या 'राहून देऊ' नका.