समाजाचा शत्रू

गणशत्रू: १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला हा सत्यजित राय यांचा चित्रपट. गणशत्रू म्हणजे समाजाचा शत्रू. विजय पाडळकर यांनी चित्रपटाचा रसास्वाद घेताना तो मूळ ज्या नाटकावरून बेतलाय त्या 'enemy of the people' चाही आपला परिचय करून दिलाय. हे म्हणजे एक पे एक फ्री च की. लेख जरा मोठा आहे पण दम धरून शेवटपर्यंत वाचलात तर नक्की समाधान देईल.