पुनश्च करण्यामागची भूमिका

पुनश्च मध्ये काय काय? पुनश्च करण्यामागचे आमचे मुख्य दोन हेतू आहेत. १. जुने-नवे उत्तमोत्तम साहित्य जास्तीतजास्त चोखंदळ वाचकांपर्यंत पोहोचवणे. २. लेखकांना थेट वाचकांशी जोडून देणे आणि त्यांना नुसताच 'मान' नाही तर 'धन'पण मिळेल हे पाहणे. हे दोन्ही हेतू साध्य होतील अशी पुनश्च ची कार्यपद्धती थोडक्यात खालीलप्रमाणे... पुनश्च या वेबपोर्टल व app च्या माध्यमातून आपल्या सभासद वाचकांना दर बुधवारी आणि शनिवारी…

ऑलिम्पिक स्पर्धा आणि आपण

ऑलिंपिक क्रीडास्पर्धा दर चार वर्षांनी होतात. स्पर्धा संपली, की भारतात post olympic hysteria सुरू होतो. रियोद जानीरो येथे २०१६ च्या स्पर्धा संपल्यानंतर तोच अनुभव आला. पदक मिळालेल्यांना कोटीच्या कोटी रकमांची बक्षिसे, घरे, गाड्या, राजकीय सत्कार आणि काय काय! मुळात पदक मिळालेल्यांची संख्या एवढी नगण्य असते, की हे सगळे करणाऱ्यांना ते परवडते. विचार करा, इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत प्रत्येक पदक विजेत्याला असे…

मराठी नियतकालिकांचा इतिहास..

नियतकालिक म्हणजे नियमित जे प्रकाशित होते ते. रोज प्रसिद्ध होणारे ते दैनिक, आठवड्यातून एकदा ते साप्ताहिक, पंधरवड्यातून एकदा ते पाक्षिक , महिन्यातून एकदा ते मासिक, दोन/तीन महिन्यांनी ते द्वैमासिक/त्रैमासिक, आणि वर्षातून एकदा ते वार्षिक ( उदा. दिवाळी अंक ) मराठीतलं पहिलं छापील पुस्तक निघाले १८०५ साली डॉ. विल्यम कॅरे याचं "द ग्रामर ऑफ मरहट्ट लँग्वेज". तेही या ख्रिस्ती माणसाने त्यांच्या…