महत्वाची सूचना

नमस्कार वाचकहो. आपणास कळवण्यास आनंद होतोय की काल आणि आज मिळून आम्ही मेल addresses चे वर्गीकरण पूर्ण केले असून आता यापुढे आपणास आपण सभासद असलेल्याच लेखांचे मेल्स येतील , सभासद नसलेल्या ब्लॉग्स चे मेल्स येणार नाहीत.  मध्यंतरी आपण लेखकांचे सशुल्क ब्लॉग्स सुरु केले आहेत. त्यांचा लेख प्रसिद्ध झाला की सर्व सभासदांना मेल नोटिफिकेशन जात. त्या ब्लॉगचे सभासद नसल्यामुळे आपणास तो…

मोबाईल app चा नवीन अपडेट ४.६.०

नमस्कार वाचकहो. गेल्या रविवारीच आपण तंबी दुराई हा मराठीतला पहिलाच सशुल्क ब्लॉग (अपडेट ४.५.०) सादर केला. या एकमेवाद्वितीय अशा ब्लॉगचे सभासदत्व घेऊन या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होणाऱ्या वाचकांचा छान सक्रीय सहभाग मिळत आहेच. त्याबद्दल खूप धन्यवाद. त्यानंतर आता लगेचच म्हणजे आजच आपण पुढचा सशुल्क ब्लॉग (अपडेट ४.६.०) सादर करीत आहोत. डॉ यश वेलणकर यांचा 'मेंदूविज्ञान' विषयावरचा हा ब्लॉग दर १५…

नवीन app अपडेट 4.5.0 उपलब्ध

नमस्कार वाचकहो. आज सकाळीच आपण आपल्या app ची सुधारित आवृत्ती 4.5.0 उपलब्ध करून दिलेली आहे. नव्या आवृत्तीत खूप सुधारणा केलेल्या आहेत. आधी ज्यांनी हे app अपडेट केले नसेल तर त्यांनी ते लगेच करावे. सध्या तुम्ही कुठली आवृत्ती ( version ) वापरताय ते तपासा आणि ते जर वर उल्लेख केल्याप्रमाणे 4.5.0 नसेल तर लगेच अपडेट करून घ्या. नवीन app चा तुमचा…