मराठी नियतकालिकांचा इतिहास

 मराठी भाषेतील पहिले पाक्षिक वृत्तपत्र “दर्पण” हे सन १८३२मध्ये मुंबईहून प्रसिद्ध झाले. त्याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे होते. या दर्पणापूर्वी १८१३ मध्ये पहिले मराठी वृत्तपत्र अमेरिकन मिशन प्रेसमधून निघाले होते असे म्हणतात. परंतु या वृत्तपत्राचे नाव व त्यासंबंधी अधिक माहिती मिळत नाही. ती मिळाल्यास देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रसिद्ध होण्याचे ...
क्रमश:

पंचेचाळीशी नंतरची पथ्य

वयाच्या 45/ 55 / 65 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील._
हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, ...
क्रमश:

कोकणची म्हातारी

कोकणची म्हातारी
डॉ. मिलिंद कुलकर्णी ,तळेरे _तरळा फाटा मुंबई गोवा हायवे .सिंधुदुर्ग झिलानं हौसेनं बसवलेल्या सीलिंग फॅनच्या पात्यावर पिवळा रंग आणि जळमटं असतात. म्हातारीला त्या पंख्याची गरजच नसते. झील आल्यावरच तो पुसला आणि लावला जातो. जमीन सारवायची ताकद म्हातारीत उरलेली नसते. आतल्या चुलीवर भात शिजत असतो. म्हातारी सकाळी पेज करते ...
क्रमश:

सिधी बात नो बकवास …

डॉक्टरांना एक अनुभव नेहमीच येतो ,साधारण पणे प्रॅक्टीस ला पाच – सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेशंट आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी किंवा करीअर विषयी अगदी विश्वासाने डॉक्टरांचा सल्ला घेतात ,त्यात मुलगा किंवा मुलगी मेडिकल ला जाणार असेल तर नक्कीच .
तर असाच आमचाही योग आला ,एक नेहमीचा पेशंट ,त्याचा तसा ‘ वेल ...
क्रमश:

श्यामच्या आईचं आज काय करायचं?

यशोदा सदाशिव साने
मृत्यू २ नोव्हेंबर १९१७ श्यामची आई नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती. कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष ...
क्रमश:

डॉ.अमरापूरकर आणि एन्डोस्कोपी

वर्ष दोन वर्षांपूर्वी… दक्षिण मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात, एका वैद्यकीय परिषदेत डॉ.अमरापूरकर सांगत होते, “मित्रहो,आता तंत्रज्ञान अधिक पुढं गेलंय, एंडोस्कोपीच्या पुढं आलीये आता ‘कॅप्सूल एन्डोस्कोपी’ …म्हणजे एंडोस्कोप तोंडाद्वारे पोटापर्यंत आता सरकावण्याची गरज नाही..” “काही एम.एम.डायमीटर असलेली एक कॅप्सूल फक्त गिळायची.. हो फक्त गिळायची…
ती प्रवास करेल, अन्ननलिकेतून जठरात, जठरातून छोट्या आतड्यात, मोठ्या आतड्यात आणि थेट गुदद्वारापर्यंत…” “मुख्य म्हणजे कॅप्सूल मध्ये असेल ...
क्रमश:

भावेश भाटिया – आकांक्षा पुढती गगन ठेंगणे

२०१० मध्ये मी, माझी पत्नी सोहिनी व मुलगा अपार सातारा येथे एका कार्यक्रमा निमित्त गेलेलो होतो. एक दिवस थोडा मोकळा होता व अपारची महाबळेश्वर बघण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून आम्ही सकाळीच साताऱ्याहून निघालो. महाबळेश्वरमध्ये प्रवेश करण्याच्या रस्त्यावरच भावेश भाटिया यांचे मेणबत्ती बनविण्याचे वर्कशॉप आहे; तिथे १०-१५ मिनिटांसाठी जाऊ व नंतर ...
क्रमश:

वेडा…

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो…
तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड …. सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले… बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे. बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत! सहज दिसलं, उजव्या ...
क्रमश:

मुर्खांची लक्षणे!

समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात काही मुर्खांची लक्षणे सांगितली होती,
काही सांगायाचे राहुन गेले होते…. 👇🏼👇🏼 चालत्या वाहनावरी, हेडफोन कानी धरी
गाणी ऐकत जाय घरी, तो एक मूर्ख || रुग्णालयी वा सभागारी, सूचना असली तरी
मोबाईल बंद न करी, तो एक मूर्ख || कामधंदा कधी ना करी, अभ्यास व्यायाम ना करी
रात्रंदिन फोन ज्याचे करी, तो ...
क्रमश:

प्रदीप ताम्हाणे:-अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक

“आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी ...
क्रमश: