पुनश्च : मराठी साहित्यचळवळ

वाचकहो, एक गोष्ट तुम्ही नक्कीच मान्य कराल ती म्हणजे आजचा हा जमाना आहे इंटरनेटचा, स्मार्ट्फोनचा, टॅबचा, किंडलचा... त्यातही मोबाईल अॅप्स तर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच झाले आहेत. याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपणा सर्वांना निर्भेळ आनंद व वैचारिक देवाणघेवाणीसाठी खाद्य कसे देता येईल या विचारातून आलेली संकल्पना म्हणजे 'पुनश्च'.

पुनश्च एक मराठी डिजिटल नियतकालिक आहे जे वेब-पोर्टल आणि 'अॅन्ड्रॉइड अॅप' द्वारे वाचकांपर्यंत विविध विषयांवरील लेख पोहोचवते (आणि हो, लवकरच आम्ही iOS वर पण येत आहोत ).  मराठीतल्या या पहिल्याच डिजिटल नियतकालिकामध्ये आपणास दर आठवड्याला २ उत्तम लेख ( दर बुधवार आणि शनिवार ) वाचावयास मिळतील. यांची निवड अनुभव-कथन, चिंतन, व्यक्ती/संस्था परिचय, कविता/पुस्तक/चित्रपट/कला रसास्वाद इ. २१ सदरांतून केली जाते.

मग होताय ना पुनश्च चे सभासद?

बाजूला दिलेला फॉर्म भरा म्हणजे आपल्याला तात्काळ सभासदत्व मिळेल. लॉगिन करून आपण सशुल्क लेखांचा आनंद घेऊ शकाल. शिवाय सुरक्षितरित्या पेमेंट करून अकाऊंट अपग्रेड करू शकाल...

मोबाईलवरदेखील पुनश्च चे लेख वाचण्यासाठी अॅन्ड्रॉइड अॅप डाऊनलोड करायला विसरू नका..

सभासदाची माहिती..

  • शक्यतो आपला व्हॉट्सऍप मोबाइल नंबर द्या!

  • कृपया आपले लॉगीन युजरनेम निवडा. केवळ इंग्रजीतच टाइप करा. स्पेस किंवा कुठलेही चिन्ह वापरू नका. सदरील युजरनेम व पासवर्ड वापरूनच तुम्हाला सशुल्क लेख वाचता येतील.

  • किमान ८ अक्षरी पासवर्ड निवडा. तो न चुकता तसाच खाली व्हेरिफीकेशन मध्येही टाइप करा. हा पासवर्ड लक्षात ठेवा. जर आपण वैयक्तिक कॉम्प्युटर किंवा मोबाइल वरून रजिस्टर करताय तर आपण हा ब्राऊजरमध्ये सेव्ह देखील करू शकता. सायबर कॅफे किंवा ऑफीस वरील कॉम्प्युटरवर नको.

  • चाचणी सभासद
 

Verification

ताजा कलम..

‘वाचक बना लेखक’ स्पर्धेविषयी थोडेसे . . .

सभासदत्वासंबंधी वाचकांशी बोलताना बऱ्याच जणांनी आमचे पण लेख पुनश्च वर घेणार का? अशी विचारणा केली. तेव्हा मला जाणवलं की हल्ली
Read More
मेंदूतील अफू

मेंदूतील अफू

मॉर्फीन कितीही वाईट असले तरी त्याचा योग्य वापर नक्कीच फलदायी ठरू शकतो.
Read More
जलद वाचनाची कला

जलद वाचनाची कला

जलद वाचनासाठी जलद आकलनशक्तीची आवश्यकता असते आणि जितके तुमचे ज्ञान अधिक तितकी आकलनशक्ती अधिक आणि अर्थातच वाचनाची शीघ्रता अधिक.
Read More
उन्हातले दिवस

उन्हातले दिवस

रंजक जन्मकथा, तेंडूलकरांच्या पहिल्या वहिल्या वृत्तपत्र सदराची आणि महाराष्ट्र टाईम्सची देखील...
Read More
महाराज परत झोपतात..

महाराज परत झोपतात..

महाराज, सिंहासनाचा काही भरवसा नसतोस लक्षात ठेवा. आज आहे आणि उद्या नाही.
Read More
हिंदूंची आत्मघातकी ‘आकुंचन’वादी रीत

हिंदूंची आत्मघातकी ‘आकुंचन’वादी रीत

हिंदू हे हिंदू म्हणूनच दुर्बल ‘तडजोडवादी’ अन् ‘माघारबहाद्दर’ आहेत, इति हमीद दलवाई.
Read More
व्हिलन

व्हिलन

सुक्ष्मातली खलप्रवृत्ती मानवाच्या विपरीत स्थितीत आणि काळावर मात करूनही टिकून राहते याचा प्रत्यय देणारी कथा.
Read More
विमान-तंत्रज्ञांना कुत्र्याचा हेवा वाटतो तेव्हा !

विमान-तंत्रज्ञांना कुत्र्याचा हेवा वाटतो तेव्हा !

कुत्र्याचा हेवा? आणि तोही वैज्ञानिकांना वाटावा? काय बरं आहे हा मामला?
Read More
आणि त्याला सकाळ प्रसन्न वाटू लागली . . .

आणि त्याला सकाळ प्रसन्न वाटू लागली . . .

भेटणारा प्रत्येक कुत्रा त्याला विचारत होता, बातमी कळली का? तो शेपूट हलवित विचार करू लागला..
Read More
आधुनिक महाराष्ट्राचे आद्याचार्य व राष्ट्रगुरु (उत्तरार्ध)

आधुनिक महाराष्ट्राचे आद्याचार्य व राष्ट्रगुरु (उत्तरार्ध)

आद्य संपादक 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्यकर्तृत्वाचा साद्यंत लेखाजोखा
Read More