हे आमचे अत्रे साहेब

आज अत्रे जयंती. त्या निमित्ताने १९५८ साली आपल्या बॉसच्या साठीच्या निमित्ताने त्यांच्यावर फर्मास भाष्य करणारा दत्तू बांदेकर यांचा लेख...