इन्कम टॅक्स डे

इन्कमटॅक्स म्हटलं की आपल्या सर्वांच्या पोटात (अगदी कितीही नाही म्हटलं तरी) एक बारीक कळ येते. जगात दोन गोष्टी म्हणे आपण टाळू शकत नाही. एक मृत्यू आणि दुसरी टॅक्स. इतका अटळ आणि कष्टदायक प्रकार कोणी शोधून काढला हे जाणून घ्यायचंय? घ्यायलाच हवं कारण कोणाच्या नावाने बोटं मोडायची ते ठाऊक तर हवं ना? :-)