सखीच्या शोधात जॉर्ज ऑरवेल

काळाच्या पुढचा लेखक अशी ज्यांची ओळख त्या ऑरवेल यांना स्वतःचे लग्न जमवताना अडचणी येणार आहेत हे आधी कळलं नाही का? नियतीच्या खेळातून असामान्यही सुटत नाहीत हेच खरं.