परशुरामाचा परिसर

ज्यांनी चिपळूण, संगमेश्वर हा परिसर याआधी पाहिला आहे त्यांना या लेखाच्या निमित्ताने फिरून एकदा तिथे जाण्याची ओढ तयार होईल. आणि ज्यांनी हा परिसर याआधी पाहिला नाहीये...अरेरे! किती कमनशिबी आहेत ते ! पण हरकत नाही. या वीकेंडला जाऊन याच तिकडे.