(जन्म- १ फेब्रुवारी १९२७, मृत्यू -२६ सप्टेंबर २०१७)
महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक,ईशान्य भारतातील ७ राज्यांमध्ये पोलीस यंत्रणेचे जाळे निर्माण करण्याचे महत्वाचे काम मेढेकर यांनी केले. पंतप्रधानांचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणूनही त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.