लेखक

डॉ. यश वेलणकर



डॉ. यश वेलणकर 

  • बी.ए.एम.एस., पोस्ट ग्रॅज्युएट इन सायकोथेरपी ऍण्ड काउन्सिलिंग, एम.ए. तत्वज्ञान 
  • आयुर्वेद सत्वावजय चिकित्सक(Psychotherapist) म्हणून कार्यरत 
  • ध्यान-धारणा संशोधक 
  • शास्त्रीय ध्यानधारणा तज्ज्ञ आणि माइंडफुलनेस थेरपिस्ट
  • संस्थापक :  SIPE Mind Android app for mindfulness coaching and online therapy.
  •  

Conduct workshops for Lifestyle management in corporate and for patients .


Published nine books in Marathi
Dhyanvidnyan book got prestigious Sonopant Dandekar award for best book in psychology.
Colum writing in
Loksatta, Lokmat  etc news papers.
Delivered more than thousands speech on various topics in India and abroad.
Producer  of two stage show
Tumachya amachya gharat.(on marital relations) and
Dil ki Baat(in hindi and marathi on heart health)
Founder SIPE Education
Conducting 1.certificate course in Ayurveda Satvavajaya
2. Certificate in mindfulness Therapy
 recognised by Kavikulguru Kalidas University, extension dept Nagpur
www.sipemindful.com
www.ayursattva.in


पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts