चित्रपट दिग्दर्शक, लेखक, नाटककार.
दिग्दर्शित चित्रपट :
रेस्टॉरंट, गंध (सर्वोत्कृष्ट चलचित्र कथानक या विभागासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार), निरोप (५५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून सन्मानित ), हॅपी जर्नी, अय्या (हिंदी चित्रपट)
नाट्य लेखन :
फ्रीजमध्ये ठेवलेले प्रेम, पूर्ण विराम, छोट्याशा सुट्टीत, ड्रिम्स ऑफ तालीम (इंग्लीश नाटक )



