सखाराम गंगाधर मालशे
(जन्म : २४ सप्टेंबर १९२१; मृत्यू : ७ जून १९९२)
नामवंत समीक्षक. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई येथे निवृत्त प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. काही काळ ते मराठी संशोधन मंडळ संस्थेचे संचालकही होते. आवडनिवड, नीरक्षीर, फादर स्टीफन्स व त्याचे क्रिस्तपुराण हे त्यांचे समीक्षाग्रंथ. गो. ना. माडगावकर वाङमय खंड १ ते ३, फुले समग्र ग्रंथ यांचे त्यांनी संपादन केले होते. गो. ना. माडगावकर वाङमय खंड १ ते ३, फुले समग्र ग्रंथ यांचे त्यांनी संपादन केले होते.



