गजानन विश्वनाथ केतकर
(जन्म : १० ऑगस्ट, १८९८; मृत्यू : १५ जुलै १९८०)
लेखक,पत्रकार. लोकमान्य टिळकांचे नातू, दै. केसरी, दै. मराठा, दै. तरुण भारत इ. वृत्तपत्रांच्या संपादक पदाची धुरा सांभाळली. भगवद्ग गीतेचे अभ्यासक. वृत्तपत्रांमध्ये भगवद्गीतेविषयक विपुल लेखन. पुणे येथील गीता धर्म मंडळाचे संस्थापक कार्यवाह.