अंक – सह्याद्री, एप्रिल १९४७
सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि द्रष्टे लेखक श्री. एच्. जी. वेल्स यांनी १९४२ मध्ये ‘मानवी प्राण्यांचे भवितव्य’ (औटलुक ऑफ होमो-सॅपिअन्स) या नावेच पुस्तक लिहिले. हे पुस्तक म्हणजे या विषयावर त्यांनी १९३९ आणि ४० मध्ये लिहिलेल्या पुस्तकांचे एकीकरण करून वाढवलेली आवृत्ती होय. या पुस्तकांत “परतंत्र जनसमुह” (सबजेक्ट पीपल्स) या मथळ्याचा एक स्वतंत्र विभाग आहे.
हिंदी राष्ट्रवादासंबंधाने वेल्स यांनी या विभागांत पुढील उद्गार काढले आहेत-
“Indian cultural movements did not display any original contribution to world reorganization and speaking generally Indian nationalism is no sort of synthesis. It is based on a common understandable resentment at the British Imperial Government and on very little else. You cannot build a nation on a vanishing grievance.”
या उताऱ्याचा भावार्थ असा की, “हिंदुस्थानांत भिन्न धर्म आणि वंश यांच्या स्वाभाविक समन्वयावर राष्ट्रवाद आधारलेला नाही. यामुळे जागतिक पुनर्घटनेला साहाय्यभूत असा मौलिक, सांस्कृतिक आदर्श हिंदी राष्ट्रवादांतून उत्पन्न झाला नाही. ब्रिटिश साम्राज्यसत्तेच्या तिरस्कारावरच केवळ हा राष्ट्रवाद आधारलेला आहे. पण एका लौकरच नाहीशा होणाऱ्या तापदायक गोष्टीच्या आधारावर तुम्हांला राष्ट्र निर्माण करतां येणार नाही.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
DHANANJAY CHAUGULE
3 वर्षांपूर्वीघटना समीतीमधील सर्व विद्वानांना सेमेटिक धर्मांचे- मुस्लिम,ख्रिश्चन,पारसी,ज्यू - त्यांच्या इतिहासाचे जराही ज्ञान असल्याचे दिसत नाही. अंदमानात जाण्यापूर्वी वीर सावरकरांसुद्धा थोडेफार याच विचारांचे होते पण अनुभवातून,इतिहासाच्या अभ्यासातून वेळीच सावरले अन् मग हिंदूसभेचा खरतर हिंदूराष्ट्रसभेचा उद्घोष केला. लेखात निर्देशिलेल्या विद्वानाना तुटक तुटक का होईना ( हत्ती आणि सात आंधळे ) अनेकातील एकतेची कल्पना होती पण आधुनिक राष्ट्राची बदललेली व्याख्या समजलीनसावी..शिवाय अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले याचे गारूड मनात होते..70 वर्षांनंतरसुद्धा कॉंग्रेस पुढार्यांना आकलन नाही..कारण इतिहासातून शिकायचे नसेल तर पुनरावृत्ती होणारचना.
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीअवघड झालं असत खरंच