स्त्रियांची ही दुरवस्था सनातन आहे, आणि ती दुहेरी आहे. निसर्ग आणि समाज या उभयतांनी तिच्यावर नेहमीच अन्याय केला आहे, हें कोणीहि अर्ध-शिक्षित स्त्री ठामपणे सांगेल. उगाच नाहीं मामा वरेरकरांसारख्या स्त्री-कैवार्यानें त्या अन्यायाचा इतिहास राम-सीतेपर्यंत भिडवला. अयोध्येच्या पुरुषी अरेरावीनें सीतेला (पुन्हा एकदा) वनवासी केली, आणि शेवटी 'भूमिगत केली. तिला प्रथम वनवासांत धाडणारी कैकेयी ही अगदींच पुरुषाळलेली असावी. असो. मळमळीत सौभाग्याची आपली जाऊबाई, ऊर्मिला, हिची पुरुषद्वेष्टी तडफ सीतेच्या अंगी मुळांतच असती तर रामायणाची कळा बदलून गेली असती. त्याचें ‘सीतायन' झालें असतें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .