आज रशियात भारतीय चित्राला (परदेशी चित्रपटांत) अतिशय साद मिळते. 'आवारा' या चित्रपटापासून भारतीय चित्रपटांविषयी जें प्रेम रशियन लोकांमध्ये निर्माण झाले आहे, तें दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि आज भारतीय चित्रपटांचे रशियांत प्रदर्शन ही एक नित्याची बाब होऊन बसली आहे. रशियाच्या हिंदी चित्रसृष्टीवरील उपकारांची आपल्याला जाणीव करून देण्याची अिच्छा मला अनावर झाली आहे. चार वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे रशियांत झालेल्या भारतीय चित्रप्रदर्शनापूर्वीच्या काळापर्यन्त, आम्ही कलावंत कमीपणाच्या न्यूनगंडाने पछाडलेलो होतों.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
7 दिवसांपूर्वीछान