“पण मी वर्तमानपत्रांवर झोपतों.” मी म्हणालों.
"शहाणा आहेस!” तो म्हणाला. “मेहमानको मेहमानके सरीखाही रहना पडता है. आज तरी तूं पाहुणा आहेस. उद्यां इथला होशील. पुढें मीच इथें पाहुणा होईन. कधीतरी एखादा दिवस येऊन, चहा पिऊन जाईन. तूं माझें आगतस्वागत करशील. 'कसें काय’ विचारशील. मजा येईल. एकाद्या पिक्चरमध्यें हें टाकलें तर पॉवरफुल करता येईल. पण पिक्चरमध्ये आपल्यापैकी एकाच्या जागीं हिरॉइन येईल. त्याशिवाय तें 'क्लिक होणार नाही. लोकांना सेक्स हवा. नाचगाणीं हवींत. त्यांत 'मसाला’ हवा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .