"हां. बरोबर विचारलंत. गेल्या कांहीं वर्षांत माझी एकहि रेकॉर्ड झाली नाही, हें एकदम मान्य. पण त्याचें कारण एवढेंच कीं, कंपन्यांनी आपले पूर्वीचें धोरण आता बदलले आहे. पूर्वी आम्हांला अेक रेकॉर्ड द्यायची म्हणजे आमचा सर्व – यांत राहणें, खाणे, प्रवास व मुशाहिरा सर्व आलें बरें का – खर्च कंपनी खुषीने करीत असे. आज कंपन्या म्हणतात, सवडीनें, आपल्या कामासाठी याल तेव्हां रेकॉर्डिंगला आलांत तरी हरकत नाहीं. आम्हांला हें त्यांचें धोरण संमत नाहीं आणि म्हणूनच नवीन रेकॉर्ड निघालेल्या नाहींत."
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .