कुमार केतकर
(जन्म : ७ जानेवारी १९४६)
पत्रकार, राजकीय विश्लेषक, व्याख्याते
विशेष : लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, दिव्य मराठी या वृत्तपत्रांचे संपादकपद भूषवले. कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार
पुस्तके : शिलंगणाचं सोन, बदलते विश्व, ज्वालामुखीच्या तोंडावर, त्रिकालवेध, विश्वामित्राचे जग, ओसरलेले वादळ, मोनालिसाचे स्मित,
पुरस्कार : पद्मश्री, लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, चिंतामणराव देशमुख पुरस्कार, राजीव गांधी नवरत्न पुरस्कार



