वाचायलाच पाहीजे असं काही ! काही दिवसांपूर्वी मी होमरच्या इलियडवर आधारित Troy ही एक web series पाहिली आणि एकूणच या ग्रीक कथे बद्दल त्याच्या खरे खोटे पणा विषयी काही माहिती देणारं पुस्तक मिळेल का हा विचार सुरु असतानाच ऐश्वर्या देवस्थळी या माझ्या archaeologists मैत्रीणीने सुवर्णयोगी हे पुस्तक मला आवर्जून वाचायला सांगितलं .सुवर्णयोगी हे पुस्तक हाइनरीश श्लीमान या अवलीया वर अधारीत आहे, श्लीमान हा अत्यंत गरीब घरातला मुलगा ज्याला जगण्याच्या धडपडीत साधं शिक्षण ही पूर्ण करता आलं नाही, जगण्यासाठी लहानश्या दुकानात काम करावं लागलं,आपल्या पाद्री वडिलांकडून लहानपणी त्याने अनेक होमरच्या ग्रीक कथा ऐकल्या होत्या, होमरच्या या ट्रोजन युध्दाच्या, हेक्टस्, अॕगामेन्न, ओडीसस् या नायकांच्या कथांमधे तो येवढा गुंगून जाई की या कथा खऱ्याच असल्याची त्याची खात्री होती. एका साध्या गरीब रोजगारी मुला पासून ते प्रसिध्द उद्योजक हाइनरिश पर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे विश्वास बसू नये असाच होता,लहानपणा पासून वेगवेगळ्या भाषा शिकण्याचा लागलेल्या छंदापायी त्याने सात वेगवेगळ्या भाषांवर चार वर्षांतच प्रभ ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
पुस्तक परिचय , भाषा , मुक्तस्त्रोत
प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...

अखेरचे दिवस - भाग पाचवा
विजय तेंडुलकर | 12 तासांपूर्वी
आपल्याकडे पैसे नाहींत असें तो एकदांहि म्हणाल्याचें मला आठवत नाहीं.
अखेरचे दिवस - भाग चौथा
विजय तेंडुलकर | 5 दिवसांपूर्वी
तो म्हणे ती म्हातारी मोलकरीण चुकूनहि आमच्या घरीं फिरकली नाहीं.
अखेरचे दिवस - भाग तिसरा
विजय तेंडुलकर | 2 आठवड्या पूर्वी
मला स्वयंपाकसुद्धां फर्स्ट क्लास करता येतो.
अखेरचे दिवस - भाग दुसरा
विजय तेंडुलकर | 2 आठवड्या पूर्वी
एक रुपयाची नोट-चॉकलेटपेक्षां गोड असते हें आहे तुला माहीत ?