तेंडुलकरांच्या वयाच्या १४-१५ व्या वर्षीचे अर्थपूर्ण भरकटलेपण ऐकुया यांच्याच शब्दात..कोशाला धक्के आणि हिसके! विजय तेंडुलकर हा माणूस आणि लेखकही समजायला अत्यंत अवघड. त्यांच्या लिखाणावर ते लिखाण हिंसक असल्याचे आरोप झाले, जगण्यातलं केवळ क्रौर्य आणि कुरुपताच त्यांना दिसते असेही म्हटले गेले. परंतु तेंडुलकरांना डावलून मराठी साहित्य, नाटक, सिनेमा यापैकी कशाचाही विचार करता येत नाही. मध्यमवर्गीय जाणिवांना धक्का देण्याचं काम ते सदैव करत आले. 'तें' या एका अक्षरात होणारा त्यांचा उल्लेखही असाच जगावेगळा. वयाच्या १४-१५ व्या वर्षीचे अर्थपूर्ण भरकटलेपण त्यांनी फार पूर्वी म्हणजे १९७० साली एका मनोगतात सांगितले होते. तेच हे मनोगत...झलक ऐकण्यासाठी क्लिक करा येथे ! पूर्ण लेख ऑडियो स्वरुपात ऐकण्यासाठी श्रवणीयचे सदस्यत्व घ्या - येथे क्लिक करा. !! ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Amit Vaze
6 वर्षांपूर्वीUttam !! Khuup khuup Shubhechhaa !!
6 वर्षांपूर्वी
अक्षय तू वाचलेला तेंडूलकरकरांचा लेख ( मनोगत ) वाचले आहे. तुझ्या आवाजात ऐकायला आणखीनच त्याच्या खाचाखोचा कळतील असे वाटते.