देशविघातक कॅन्सरच्या गाठी- दै. मुंबई तरुण भारत


निवडक अग्रलेख- दिनांक २८ ऑगस्ट २०१९ नारायण राणे यांचा भाजप मधील अधिकृत पक्ष प्रवेश होणार नाही याचे बहुदा संकेत प्रहारच्या अग्रलेखातून आज मिळत आहेत. कारण प्रहारने चक्कं रिझर्व्ह बँकेतून पैसे घेण्याच्या कृतीवर सडकून टीका केली आहे. https://bit.ly/2L8gTpS किंवा मग आजचा अग्रलेख लिहिणारा उपसंपादक निराळा असावा. :) 'रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता' हा आकड्यांचा भडीमार असणारा लोकमतचा अग्रलेख, केंद्र सरकारच्या पावणेदोन लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडून वळते करून घेण्याच्या निर्णयामागील धोके सांगून चिंता व्यक्त करतो. https://bit.ly/2UbALMX तर याच विषयावर लिहिलेला सकाळचा अग्रलेख, सदर निधी तूट भरून काढण्यासाठी न वापरता, सरकारने अधिक जबाबदारीने भांडवली गुंतवणुकीत वापरल्यास देशाचे कल्याण होईल, अशी सबुरीची भूमिका मांडणारा आहे. https://bit.ly/2PhbvGj रिझव्‍‌र्ह बँकेच्या तिजोरीतून १.७६ लाख कोटी रुपये घेताना, मग भले ते हक्काचे का असेनात, सरकारने तारतम्याने विचार करायला हवा होता. पण तसेही सरकार आणि त्यांचे समर्थक यांना तारतम्य नावाचा अवयव नसल्याने ते कशाचेही समर्थन करतात याचे साद्यंत वर्णन करणारा ' नेणता ‘दास’ मी तुझा.. ' हा लोकसत्ता चा आजचा अग्रलेख. https://bit.ly/32e9UTn आधाराची काठी! हा मटाचा अग्रलेखाचा विषय देखील रिझर्व्ह बँकेने दिलेले एक लाख ७६ हजार कोटी रुपये सरकारने कसे गुंतवावे याची चर्चा करतो. https: ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , निवडक अग्रलेख , मुंबई तरुण भारत , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. vandananagargoje1970@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    छान, वास्तव लिहिले आहे

  2. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    धन्यवाद

  3. ShubhadaChaukar

      5 वर्षांपूर्वी

    उत्तम उपक्रम आहे हा!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts