निवडक अग्रलेख- २९ ऑगस्ट २०१९ सर्वोच्च न्यायालयाने ३७० रद्दीकरणामागील वैधता तपासण्याचा आदेश दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेला 'काश्मीरमधील कसोटी' हा सकाळचा अग्रलेख यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. https://bit.ly/2ZASL8x चीनच्या पाशवी राजवटीकडून हॉंगकॉंग मध्ये चालू असलेली जनतंत्राची गळचेपी कितपत यशस्वी होईल ? हा प्रगत आणि संपन्न भूभाग दमनाला तोंड देईल का ? की पाशवी शक्तीच्या जोरावर चीन हेही आंदोलन चिरडून टाकेल? अशा प्रश्नांचा उहापोह करणारा लोकमतचा अग्रलेख उद्बोधक आहे. https://bit.ly/2ZnBAYH विरोधी पक्षांतून भाजप सेनेत अखंड सुरु असलेले इनकमिंग, त्यातही सेना-भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता, आणि या सर्व राजकीय साठमारीत सामान्यांची ससेहोलपट कायम असणे, अशा मुद्द्यांना स्पर्श करणारा अग्रलेख आज प्रहारचा आहे. https://bit.ly/2UebGRi 'शेरवानीची नाडी सुटली' अशा आक्रमक भाषेत इम्रान खान आणि पाकिस्तानची खिल्ली उडवणारा सामनाचा अग्रलेख नेहमीच्या सुपरिचित शैलीत. https://bit.ly/2MJWhHN [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ] देशभर उद्योगजगतात चिंतीत वातावरण दिसत असूनही, मंदीविरुद्ध लढण्यासाठी... केंद्र सरकार सकार ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
vandananagargoje1970@gmail.com
6 वर्षांपूर्वीछान,अतिशय परखड लेखन
सुधन्वा कुलकर्णी
6 वर्षांपूर्वीधन्यवाद
akashvthele
6 वर्षांपूर्वीहे सदर उत्तम जमलय. सर्व अग्रलेखांचा सारांश ही भेटतोय आणि लिंक ही भेटतेय. धन्यवाद!