निवडक अग्रलेख - २ सप्टेंबर २०१९ *********** श्री गजाननाचे स्वागत करतानाच, प्रहारचा ११ कलमी अग्रलेख गणपती बाप्पाकडे विविध वरदानांची मागणी करतोय. आणि या कलमांत गेल्या कित्येक दशकांत फरक पडलेला नाही, हे नक्की. :) https://bit.ly/2wer9pE मंदीचे सावट, बँक घोटाळ्यांची तेजी, महाराष्ट्रात एकाच वेळी पडलेला ओला आणि कोरडा दुष्काळ, या सर्व संकटांतून गणपतीनेचं आता सावरावे, असे भावनिक आवाहन करणारा अग्रलेख सामना चा. https://bit.ly/2zGkIgv लोकमतचा अग्रलेख सुद्धा याच पार्श्वभूमीवर गजाननाकडे बुद्धी आणि विवेकाचं वरदान मागतोय. https://bit.ly/34gxeBF गणपतीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि त्याहूनही अधिक राजकीय आढावा घेणारा अग्रलेख वाचा बेळगाव तरुण भारत चा https://bit.ly/2ZD2USm लिओ टॉलस्टॉयची 'वॉर अँड पीस' कादंबरी, जिचा न्यायमुर्तींनी उल्लेख केला नसताना, त्यावरून गदारोळ माजवणारे तथाकथित बुद्धिवंत; आणि चोवीस तासांत सत्य बाहेर आल्यावर तोंडघशी पडलेले हे शहाजोगे. या मान्यवर लोकांची ही अवस्था का झाली, याचे उत्तम विश्लेषण करणारा अग्रलेख, पुढारीचा. https://bit.ly/2NLPwEW सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचा एक मोठं निर्णय नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला. त्याचे स्वागत करतानाच, तो किती अपुरा आणि तुटपुंजा उपाय आहे, याचे सकारण विश्लेषण करणारा अग्रलेख अर्थातच लोकसत्ताचा. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
निवडक अग्रलेख , मुंबई तरुण भारत , मुक्तस्त्रोत
प्रतिक्रिया
अटी नको; शेपट्या हलवा - दै. मुंबई तरुण भारत
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-09-02 09:13:59

वाचण्यासारखे अजून काही ...
sa
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च

पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - पूर्वार्ध
अज्ञात | 3 दिवसांपूर्वी
सक्तीशिवाय शिक्षण सार्वत्रिक करणें साधत नाहीं
देवमाणूस - उत्तरार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 7 दिवसांपूर्वी
हा माणूस अप्रामाणिक असून स्वभावानें विश्वासघातकी आहे
देवमाणूस - पूर्वार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
त्यानें कपडे काढले आणि स्वैपाकघरांत स्टो पेटविण्याचा आवाज ऐकू आला
माझा एक अकारण वैरी - उत्तरार्ध
पु. ल. देशपांडे | 2 आठवड्या पूर्वी
आप्पा प्रधान अशा आवाजांत गर्जू लागला कीं, फळीवरचा रेडिओ ऐकू येईना.
Manoj
6 वर्षांपूर्वीलेख आटोपशीर पण नेमका लिहिला आहे.
सुधन्वा कुलकर्णी
6 वर्षांपूर्वीधन्यवाद
Meenalogale
6 वर्षांपूर्वीलेख आवडला.सडेतोड आणि रोखठोक.