बदलती समीकरणे - दै. पुढारी


निवडक अग्रलेख - ११ सप्टेंबर २०१९ ********** वाङमय चौर्य हा काही नवीन प्रकार नाही. पुस्तकांप्रमाणे वृत्तसृष्टीतही हे सर्रास पहायला मिळते. पण आज दैनिक प्रहारने आपल्या शिरपेचात एक नवीन तुरा खोवला आहे. रविवारी ८ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या तरुण भारत नागपूरच्या अग्रलेखातील शब्दच नव्हे तर तब्बल चार ओळी जशाच्या तश्या चोरून त्यांनी चक्कं स्वतःच्या अग्रलेखात वापरल्या आहेत. प्रहारच्या संपादकीय मंडळाच्या या पराक्रमाचे आता प्रेसक्लब मध्ये कसे कौतुक होईल याबद्दल कुतूहल आहे. :)  https://bit.ly/2kfq0M6 {{ ‘चांद्रयान-२’ ही मोहीम भारताची असली तरीही अखिल मानव जातीच्या कल्याणाची होती. त्यामुळे भारताच्या यशाकडे सा-या जगाचे लक्ष लागून होते. शनिवारच्या उत्तररात्री सारे जग अवकाशाकडे डोळे लावून बसले होते. अगदी अखेरच्या टप्प्यात विक्रम रोव्हरचा संपर्क तुटला. तरीही ऑर्बिटर चंद्राच्या भोवती फिरतो आहे आणि तो बरीच माहिती देणार आहे. एका अर्थाने हा फसलेला प्रयोग नाही. नेतृत्व जिथे अपयशाची जबाबदारी घेते आणि यशाचे श्रेय मात्र आपल्या सहका-यांच्या पदरात टाकत असते, तिथे असले क्षणिक प्रयोग लक्ष्य न गाठू शकल्याचे नैराश्य टिकूच शकत नाही. }} आणि इच्छूकांसाठी तरुण भारतच्या मूळ अग्रलेखाची लिंक इथे - https://bit.ly/2k4pUXq लोकमत - डॉनचा मानभावीपणा https://bit.ly/2m37BCy {{ यातले वास्तव हे की . आपण बेकायदेशीरपणे व्यापलेल्या प्रदेशातून पाकिस्तान त्याचे सैन्य किंवा त्या प्रदेशावरील ताबा कधी मागे घेणार नाही हे नेहरुंना ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts