निवडक अग्रलेख - २४ सप्टेंबर २०१९


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकी भारतीयांवरची जादू ओसरलेली तर नाहीच, किंबहुना तिचा अंमल अधिकच वाढलेला दिसतो. ह्यूस्टनच्या या स्टेडियमची श्रोतृक्षमता ५० हजार होती. पण हजारो नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थितीस नकार द्यावा लागला, असे संयोजकांनी म्हटले आहे. खुद्द अमेरिकेतल्या प्रचारसभाही इतक्या मोठ्या क्वचितच होतात. मात्र, ट्रम्प यांनाही गर्दीचे अतोनात वेड असून गेल्या निवडणुकीत ते दरएक सभेचे वर्णन 'आजवरच्या इतिहासातली सर्वांत मोठी' असे करण्यास चुकत नसत. तेव्हा, ह्यूस्टनच्या स्टेडियममध्ये मोदींनी भेट दिलेला विक्रमी श्रोतृवृंद पाहून ते खूष झाले नसते तरच नवल. या मेळाव्यात या दोन्ही नेत्यांनी परस्परांची 'भूरि भूरि प्रशंसा' केली आणि या स्तुतिसुमनांचा सुगंध केवळ स्टेडियममध्येच नव्हे तर दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जगभर क्षणात पसरला. आजचा निवडक अग्रलेख मटाचा महाराष्ट्र टाईम्स - नव्या ताकदीची खूण https://bit.ly/2le0jMn संपादक - अशोक पानवलकर *** आजचे अन्य अग्रलेख लोकमत - ह्युस्टनमधील शक्तीप्रदर्शन https://bit.ly/2mItiZ9 तरुण भारत नागपूर - सर्वात मोठे आर्थिक निर्णय! https://bit.ly/2kF4Wia हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , महाराष्ट्र टाईम्स , निवडक अग्रलेख

प्रतिक्रिया

  1. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    उत्तम सूचना आहे. पुढच्या टप्प्यात या सदराची मांडणी तुम्ही म्हणताय तशीच करावी, असा विचार घाटतोय. त्याची रूपरेषा निश्चित झाली की मग सुरु करता येईल.

  2. Praphull joshi

      5 वर्षांपूर्वी

    I feel eger to know verious views on any subject or issue.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts