गेल्या आठवड्यात प्रमुख मराठी वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांतून सर्वाधिक ट्रेंडिंग असलेला विषय अर्थातच येत्या विधानसभा निवडणुका हा होता. त्या शिवाय आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे फ्रान्सिस दिब्रिटो यांची झालेली नियुक्ती चर्चिली गेली. नरेंद्र मोदींची अमेरिका यात्रा अर्थातच काही अग्रलेखांच्या रडारवर होती. याखेरीज पुन्हा बालाकोट मध्ये सुरु झालेल्या दहशतवादी हालचाली, पुण्यातली ढगफुटी आणि अनावस्था, डिजिटल जनगणना, पीएमसी बॅंकेवरील निर्बंध इत्यादी विषय प्रामुख्याने गेल्या आठवड्यात अग्रलेखांतून मांडले गेले. पण यातला सर्वाधिक दखल घेण्याजोगा आणि उल्लेखनीय विषय होता शरद पवार आणि त्यांची इडी चौकशी. एक डाव पवारांचा या मटाच्या अग्रलेखात पवारांनीच इडीची कशी पळता भुई थोडी केली याचं वर्णन आहे. https://bit.ly/2nMf1v6सकाळ हा तर बोलून चालून पवारांचा घरचा पेपर. मात्र त्याने या प्रकरणी नेहमीप्रमाणे काठावरची भूमिका घेतली आहे. https://bit.ly/2mUerLq
[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
राजकारण , सुधन्वा कुलकर्णी , आठवड्याचा अग्रलेख , मुक्तस्त्रोत
प्रतिक्रिया
आठवड्याचा अग्रलेख- ३० सप्टेंबर २०१९
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-09-30 10:00:30

वाचण्यासारखे अजून काही ...
sa
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च

पंडित मदनमोहन मालवियजींचे चरित्र - पूर्वार्ध
अज्ञात | 3 दिवसांपूर्वी
सक्तीशिवाय शिक्षण सार्वत्रिक करणें साधत नाहीं
देवमाणूस - उत्तरार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 7 दिवसांपूर्वी
हा माणूस अप्रामाणिक असून स्वभावानें विश्वासघातकी आहे
देवमाणूस - पूर्वार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 2 आठवड्या पूर्वी
त्यानें कपडे काढले आणि स्वैपाकघरांत स्टो पेटविण्याचा आवाज ऐकू आला
माझा एक अकारण वैरी - उत्तरार्ध
पु. ल. देशपांडे | 2 आठवड्या पूर्वी
आप्पा प्रधान अशा आवाजांत गर्जू लागला कीं, फळीवरचा रेडिओ ऐकू येईना.